“माझे हि २० रुपये माझ्याच लोकांसाठी”

आम्ही #विधायक_भारती संस्था #नंदुरबार इथल्या #धडगाव तालुक्यामधील १० गावे आणि ३० आदिवासी पाड्यांवर #बाल_अधिकार आणि #बाल_संरक्षणाच्या मुद्द्यांना घेऊन १९६६ कुटुंबातील #मुलं आणि #किशोरवयीन #मुलींसोबत काम करीत आहोत. आताच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आम्ही गावातील या लोकांसोबत काम करतांना आलेल्या अनुभवातून त्यांना कशा प्रकारे सहाय्य करता येईल या…